नॉर्थ वेस्ट (दक्षिण आफ्रिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नॉर्थ वेस्ट
North West

दक्षिण आफ्रिकेच्या नकाशात नॉर्थ वेस्टचे स्थान
दक्षिण आफ्रिकेच्या नकाशावर नॉर्थ वेस्टचे स्थान
देश दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
स्थापना २७ एप्रिल १९९४
राजधानी माफिकेंग
क्षेत्रफळ १,१६,३२० वर्ग किमी
लोकसंख्या ३२,७१,९४८
घनता २८.१ प्रति वर्ग किमी
वेबसाईट http://www.nwpg.gov.za

नॉर्थ वेस्ट हा दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत आहे. माफिकेंग ही नॉर्थ-वेस्ट प्रांताची राजधानी आहे.