बस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बस हे रस्त्यावरील प्रवासी वाहतुकीसाठी असलेले, चार चाकांचे मोठे वाहन आहे. याला जनिका असेही म्हणतात.
हे वाहन सार्वजनिक वाहतूकीत वापरले जाते.
- वातानूकुलित जनिका (Air-conditioned bus)
- एकतळी जनिका (single-decker bus)
- दुतळी जनिका (double-decker bus)
काही बस जोडबस तर काही दुमजली असतात.