व्हँकूव्हर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(व्हॅनकुवर या पानावरून पुनर्निर्देशित)

व्हॅनकुवर कॅनडाच्या पश्चिम किनार्‍यावरील ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील प्रमुख शहर आहे.

इ.स. २००७च्या अंदाजानुसार शहराची लोकसंख्या ६,११,८६९ तर उपनगरांसह वस्ती २२,४९,७२५ आहे. लोकसंख्येनुसार व्हॅनकुवर कॅनडातील तिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे.

या शहराला व्हॅन सिटी असेही संबोधले जाते.