किंग्सफोर्ड स्मिथ विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

किंगफोर्ड स्मिथ विमानतळ (इंग्रजी Kingsford Smith Airport, Sydney Airport) हा सिडनी एयरपोर्ट नावानेही ओळखला जातो. हा सिडनी शहराचा मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ऑस्ट्रेलिया तील सर्वात जास्त विमान वाहतूक याच विमानतळाद्वारे होते. विमानांच्या आवागमनाच्या वेळांसाठी या विमानतळाच्या संकेतस्थळाला भेट द्या. सिडनी एयरपोर्ट