जेटस्टार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेटस्टार ही ऑस्ट्रेलिया देशातील क्वांटास कंपनीची उपकंपनी आहे. याद्वारे स्पर्धात्मक किंमतीत विमानसेवा पुरवली जाते. व्हर्जीन ब्ल्यु या कंपनीला शह देण्यासाठी क्वांटास कंपनी ने या सेवेची स्थापना केली. या कंपनीचे मुख्यालय मेलबर्न येथे आहे.

या सेवेद्वारे ऑस्ट्रेलियातील बहुतेक सर्व मुख्य शहरे जोडली गेली आहेत.