कमाल अमरोही
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सैद अमीर हैदर कमाल नक्वी, ऊर्फ कमाल अमरोही (जानेवारी १७, इ.स. १९१८; अमरोहा, ब्रिटिश भारत - फेब्रुवारी ११, इ.स. १९९३; मुंबई, महाराष्ट्र) हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते व पटकथालेखक होते. तसेच हे प्रथितयश उर्दू व हिंदी कवीसुद्धा होते. यांनी हिंदी चित्रपटांचे पटकथालेखन, दिग्दर्शन केले.
[संपादन] बाह्य दुवे
- कमाल अमरोही आय.एम.डी.बी. संकेतस्थळावर (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |