ऑन्री मातीस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| ऑन्री मातीस Henri Matisse |
|
|---|---|
| जन्म | डिसेंबर ३१, इ.स. १८६९ नोर, फ्रान्स |
| मृत्यू | नोव्हेंबर ३, इ.स. १९५४ नीस, आल्प-मरितीम |
| राष्ट्रीयत्व | फ्रेंच |
| पेशा | चित्रकार, शिल्पकार |
ऑन्री मातीस (मराठी लेखनभेद: आँरी मातीस ; फ्रेंच: Henri Matisse) (डिसेंबर ३१, इ.स. १८६९ - नोव्हेंबर ३, इ.स. १९५४) हा एक फ्रेंच कलाकार होता. तो चित्रकला, शिल्पकला इत्यादी अनेक कलांमध्ये निपुण असला तरीही एक चित्रकार हीच त्याची सर्वात प्रसिद्ध ओळख आहे. आधुनिक कलेमध्ये त्याचे योगदान अत्यंत मौल्यवान मानले जाते.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- ऑन्री मातीस - म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट. (इंग्लिश मजकूर)