एस्किमो ही उत्तर गोलार्धातील सायबेरिया, अलास्का, कॅनडा व ग्रीनलंड ह्या अतिथंड भागांमध्ये राहणारी एक आदिवासी लोकांची जमात आहे.