इ.स. १७५६
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
| शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
| दशके: | १७३० चे - १७४० चे - १७५० चे - १७६० चे - १७७० चे |
| वर्षे: | १७५३ - १७५४ - १७५५ - १७५६ - १७५७ - १७५८ - १७५९ |
| वर्ग: | जन्म - मृत्यू - शोध - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
- मे १५ - ईंग्लंडने फ्रांसविरुद्ध युद्ध पुकारले.
- जून २० - कोलकाताचा फोर्ट विल्यम हा ब्रिटीश किल्ला जिंकल्यावर बंगालच्या नवाब सिराज उद् दौलाने ब्रिटीश सैनिकांना तुरुंगात डांबले.
जन्म [संपादन]
- सप्टेंबर २१ - जॉन मॅंकऍडम, स्कॉटिश रस्ता-तंत्रज्ञ.