उरल नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उरल नदी
Ural river.jpg
कझाकस्तानमध्ये उरल नदी
उगम उरल पर्वतरांग, रशिया
२,९६५ मी.
मुख कॅस्पियन समुद्र
लांबी २,४२८ कि.मी.
देश रशिया ध्वज रशिया
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
पाणलोट क्षेत्र २,३१,००० किमी²
उगमापासून मुखापर्यंत उरल नदीचा मार्ग

उरल नदी (रशियन: Урал; कझाक: Жайық) ही रशियाकझाकस्तान देशांमधून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. ही नदी उरल पर्वतरांगेमध्ये उगम पावते व कॅस्पियन समुद्राला मिळते.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये