उदयपूरवाटी विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उदयपूरवाटी विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ नीम का थाना जिल्ह्यात असून झुनझुनू लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार[संपादन]

उदयपूरवाटीचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२००८ राजेन्द्र सिंग गुढा बहुजन समाज पक्ष[१]
२०१३ शुभकरण चौधरी भाजप
२०१८ राजेन्द्र सिंग गुढा शिवसेना[२]
२०२३ भगवाना राम सैनी काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ 2008 Rajasthan Assembly results
  2. ^ "Udaipurwati Assembly constituency (Rajasthan): Full details, live and past results". News18.