उत्तर पश्चिम रेल्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उत्तर पश्चिम रेल्वे भारतीय रेल्वेतील एक विभाग आहे. उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय जोधपूर येथे आहे.