मुंबई सेंट्रल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मुंबई सेन्ट्रल मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील स्थानक आहे.
हे स्थानक पश्चिम रेल्वेचे लांब पल्ल्याच्या गाड्यांचे सुरुवातीचे/शेवटचे स्थानकही आहे. मुंबईहुन निघणार्या व उत्तर आणि पश्चिम भारतातील ठिकाणांना जाणाऱ्या बहुतेक गाड्या या स्थानकावरुन सुटतात.
सगळ्या मंद गतीच्या व जलद गतीच्या उपनगरी गाड्या या स्थानकावर थांबतात.
[संपादन] जवळचे भाग
[संपादन] शाळा, कॉलेज, ई.
| मुंबई सेन्ट्रल | |||
| दूरध्वनी क्र.- +९१-२२- | फॅक्स क्र.-+९१-२२- | ई-मेल पत्ता- | संकेत स्थळ- |
| दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: ग्रँट रोड |
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: महालक्ष्मी, रेल्वे स्थानक |
|
| स्थानक क्रमांक:५ | चर्चगेटपासूनचे अंतर ४.४८ कि.मी. | ||
|
||||||||||
|
|||||
साचा:भारतीय रेल्वे स्थानक, पश्चिम रेल्वे
| कृपया भारतीय रेल्वे-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
||||||||