इ.स. १७४९
Appearance
(ई.स. १७४९ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७२० चे - १७३० चे - १७४० चे - १७५० चे - १७६० चे |
वर्षे: | १७४६ - १७४७ - १७४८ - १७४९ - १७५० - १७५१ - १७५२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- मे १९ - ईंग्लंडचा राजा जॉर्ज दुसऱ्याने ओहायो कंपनीला अमेरिकेतील ओहायो प्रदेशातील जागा दिली.
- जून २१ - कॅनडाच्या नोव्हा स्कॉशिया प्रांतात हॅलिफॅक्स शहराची स्थापना.