इ.स. १७४९
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
| शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
| दशके: | १७२० चे - १७३० चे - १७४० चे - १७५० चे - १७६० चे |
| वर्षे: | १७४६ - १७४७ - १७४८ - १७४९ - १७५० - १७५१ - १७५२ |
| वर्ग: | जन्म - मृत्यू - शोध - निर्मिती - समाप्ती |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- मे १९ - ईंग्लंडचा राजा जॉर्ज दुसर्याने ओहायो कंपनीला अमेरिकेतील ओहायो प्रदेशातील जागा दिली.
- जून २१ - कॅनडाच्या नोव्हा स्कॉशिया प्रांतात हॅलिफॅक्स शहराची स्थापना.