इव्हान बुनिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
इव्हान बुनिन

इव्हान अलेक्सेयेविच बुनिन (रशियन: Ива́н Алексе́евич Бу́нин) (ऑक्टोबर २२, इ.स. १८७० - नोव्हेंबर ८, इ.स. १९५३) हा रशियन लघुकथालेखक, कवी होता. इ.स. १९३३[१] साली साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळालेला बुनिन, नोबेल पारितोषिकविजेता पहिला रशियन साहित्यिक ठरला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "The Nobel Prize in Literature 1933" [साहित्यातील नोबेल पारितोषिक १९३३] (इंग्रजी मजकूर). Nobelprize.org. १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. 

बाह्य दुवे[संपादन]