आयडर नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आयडर नदी

ट्यॉनिंग गावानजीक आयडर नदीचे दृश्य
उगम वाटनबेक
३० मी.
मुख उत्तर समुद्र (ट्यॉनिंग नजीक)
लांबी १८८ कि.मी.
देश, राज्ये जर्मनी: श्लेसविग-होल्स्टाइन
सरासरी प्रवाह ६.५ मी³/से

आयडर नदी ही जर्मनीतील श्लेसविग-होल्स्टाइन राज्यातून वाहणारी सर्वाधिक लांबीची नदी आहे. वाटेनबेकजवळ उगम पावलेली आयडर कील शहराजवळ बाल्टिक समुद्राच्या अगदी जवळ जाते पण तेथून पश्चिमेला वळण घेऊन उत्तर समुद्रास मिळते.

आयडर नदीचा काही भाग कील कालव्यात समाविष्ट आहे.

वैयक्‍तिक साधने