अल अलामेनची पहिली लढाई
Appearance
अल अलामेनची पहिली लढाई (१-२७ जुलै इ.स. १९४२) ही दुसऱ्या महायुद्धातील एक मोहीम होती. हे युद्ध अक्ष राष्ट्रे (जर्मनी आणि इटली) आणि मित्र राष्ट्र यांच्यात लढले गेले. एर्विन रोमेल अक्ष राष्ट्रांचा सेनापती होता तर क्लॉड ऑचिनलेक मित्र राष्ट्रांचा सेनापती होते. या युद्धाने अक्ष राष्ट्रांची इजिप्तमधील दुसरी आगेकूच थांबवली. अल अलामेन अलेक्झांड्रिया, इजिप्त पासून ६६ मैलांवर आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |