अनवर सादात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनवर सादात

मुहम्मद अनवर अल सादात (अरबी: محمد أنورالسادات) (डिसेंबर २५, इ.स. १९१८ - ऑक्टोबर ६, इ.स. १९८१) हा इजिप्तचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता.

सादात ऑक्टोबर १५, इ.स. १९७०पासून त्याच्या मृत्यूपर्यंत इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष होता.

वैयक्‍तिक साधने