अथेन्स, जॉर्जिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अथेन्स
Athens

UGAMainLibrary.jpg
अथेन्स is located in जॉर्जिया (अमेरिका)
अथेन्स
अथेन्सचे जॉर्जिया (अमेरिका)मधील स्थान
अथेन्स is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
अथेन्स
अथेन्सचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 33°57′″N 83°23′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 33°57′″N 83°23′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश Flag of the United States अमेरिका
राज्य जॉर्जिया
स्थापना वर्ष इ.स. १७८५
क्षेत्रफळ ३०६.२ चौ. किमी (११८.२ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १,१५,४५२
  - महानगर १,८९,२६४
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
athensclarkecounty.com


अथेन्स (इंग्लिश: Athens) हे अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यामधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर येथील जॉर्जिया विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पससाठी ओळखले जाते. अथेन्स शहर अटलांटाच्या पूर्वेला ७२ मैल अंतरावर स्थित आहे.


जुळी शहरे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: