अग्नी एअर फ्लाइट सीएचटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अग्नी एअर फ्लाईट सीएचटी

अपघातग्रस्त विमानाचे अपघातापूर्वी दोन महिने तेनसिंग-हिलरी विमानतळावर टिपलेले छायाचित्र
अपघात सारांश
तारीख १४ मे, २०१२
प्रकार अन्वेषणाधीन
स्थळ जोमसोम, नेपाळ
प्रवासी १८
कर्मचारी
जखमी
मृत्यू १५
बचावले
विमान प्रकार डोर्नियर डीओ २२८
वाहतूक कंपनी अग्नी एअर
विमानाचा शेपूटक्रमांक 9N-AIG[१]
पासून पोखरा विमानतळ, पोखरा, कास्की, नेपाळ
शेवट जोमसोम विमानतळ, जोमसोम, मुस्तांग, नेपाळ
अग्नी एअर फ्लाइट सीएचटी is located in नेपाळ
नेपाळमधील विमान दुर्घटनेचे ठिकाण

अग्नी एअर फ्लाईट सीएचटी हे नेपाळमधील अग्नी एअर या देशांतर्गत विमान वाहतूक करणार्या कंपनीचे डोर्नियर डीओ २२८ (उड्डाण AG-CHT)[२] या प्रकारच्या विमानाचे नेपाळ देशांतर्गत उड्डाण होते. हा अपघात जोमसोम विमानतळाजवळ दिनांक १४ मे, इ.स. २०१२ रोजी झाला. या दुर्घटनेत विमानातील २१ प्रवाशांपैकी १५ जणांचा मृत्यू झाला.

प्रवासी आणि कर्मचारी[संपादन]

राष्ट्रीयता मृत बचावले एकूण[३][४]
प्रवासी कर्मचारी प्रवासी कर्मचारी
नेपाळ नेपाळ
भारत भारत १३ - - १६
डेन्मार्क डेन्मार्क - -

या विमान अपघातात भारतातील चौदा वर्षे वयाची दूरदर्शन मालिका, चित्रपट व जाहिरातीतून काम करणारी बालकलाकार तरुणी सचदेव हिचा दुर्दैवी अंत झाला.[५]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. अग्नी एअर डोर्नियर २२८-२०० क्रॅशेस इन नेपाळ किलींग १५. फ्लाईट ग्लोबल. १४ मे, २०१२ रोजी पाहिले.
  2. क्रॅश: अग्नी डी २२८ ॲट जोमसोम ऑन मे १४, २०१२, इम्पॅक्टेड टेरेन ड्युरींग गो-ग्राऊंड. एविएशन हेराल्ड. १५ मे, २०१२ रोजी पाहिले.
  3. फिफ्टीन डाय इन अग्नी एअर क्रॅश ॲट जोमसोम, सिक्स सर्व्हाइव. रिपब्लिका (१४ मे, २०१२). १७ मे, २०१२ रोजी पाहिले.
  4. ”Låg bland säten och kroppar”. ॲफ्लॉनब्लॅडेट (१५ मे, २०१२). १७ मे, २०१२ रोजी पाहिले.
  5. चाईल्ड ॲक्टर तरुणी सचदेव ऑफ पा फेम, अमंग नेपाल क्रॅश विक्टिम्स. इंडिया टूडे (१५ मे, २०१२). १७ मे, २०१२ रोजी पाहिले.