मंगोलिया महिला क्रिकेट संघाचा इंडोनेशिया दौरा, २०२४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मंगोलिया महिला क्रिकेट संघाचा इंडोनेशिया दौरा, २०२४
इंडोनेशिया
मंगोलिया
तारीख २१ – २४ एप्रिल २०२४
संघनायक नी वायन सरयानी त्सेंडसुरेन अरिअंट्सेट्सेग
२०-२० मालिका
निकाल इंडोनेशिया संघाने ६-सामन्यांची मालिका ६–० जिंकली
सर्वाधिक धावा नी लुह देवी (१६८) ओडझाया एर्डेनेबातर (३६)
सर्वाधिक बळी सँड्रा बारा (११) मेंदबयार इंखझूल (६)

मंगोलिया महिला क्रिकेट संघाने २१ ते २४ एप्रिल २०२४ या काळात ६ टी२०आ खेळण्यासाठी इंडोनेशियाचा दौरा केला. इंडोनेशिया महिलांनी मालिका ६-० अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२१ एप्रिल २०२४
धावफलक
इंडोनेशिया Flag of इंडोनेशिया
१६५/१ (२० षटके)
वि
मंगोलियाचा ध्वज मंगोलिया
४३ (१९.३ षटके)
नी पुत्र आयु नंदा सकरिणी ७० (५७)
मेंदबयार इंखझूल १/३६ (४ षटके)
ओडझाया एर्डेनेबातर  १३ (४७)
नी अरियानी ३/७ (२.३ षटके)
इंडोनेशिया १२२ धावांनी विजयी.
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
पंच: फ्रेन्की शोनी (इंडोनेशिया) आणि युसूफ वडू (इंडोनेशिया)
सामनावीर: नी पुत्र आयु नंदा सकरिणी (इंडोनेशिया)
  • नाणेफेक : मंगोलिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • हिलवा नूर, आय गोष्ठी प्रतिवि, सँड्रा बारा (इंडोनेशिया), ओतूनसुवड अमरजरगल आणि ओडझाया एर्डेनेबातर (मंगोलिया) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.


२रा सामना[संपादन]

२१ एप्रिल २०२४
धावफलक
इंडोनेशिया Flag of इंडोनेशिया
१३८/३ (२० षटके)
वि
मंगोलियाचा ध्वज मंगोलिया
३४ (१४.१ षटके)
नी कडेक फित्रिया राडा राणी  ५३* (५३)
त्सेंडसुरेन अरिऊंतसेट्सेग २/२० (४ षटके)
त्सेंडसुरेन अरिऊंतसेट्सेग  ८ (२१)
लाय किआओ ४/९ (४ षटके)
इंडोनेशिया १०४ धावांनी विजयी.
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
पंच: गेडा सुडा आरसा (इंडोनेशिया) आणि सोनी हावो (इंडोनेशिया)
सामनावीर: नी कडेक फित्रिया राडा राणी (इंडोनेशिया)
  • नाणेफेक : इंडोनेशिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • नी मुर्तियारी (इंडोनेशिया) ने टी२०आ पदार्पण केले.


३रा सामना[संपादन]

२२ एप्रिल २०२४
धावफलक
मंगोलिया Flag of मंगोलिया
२८/६ (१५ षटके)
वि
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
२९/० (३.३ षटके)
ओडझाया एर्डेनेबातर  ७ (४०)
लाय किआओ ३/९ (४ षटके)
नी पुत्र आयु नंदा सकरिणी  १७ (१३)
इंडोनेशिया १० गडी राखून विजयी.
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
पंच: फ्रेन्की शोनी (इंडोनेशिया) आणि सोनी हावो (इंडोनेशिया)
सामनावीर: लाय किआओ (इंडोनेशिया)
  • नाणेफेक : मंगोलिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना दोन्ही बाजूने १५ षटके करण्यात आला. इंडोनेशियाला विजयासाठी १४ षटकांमध्ये २९ धावांचे सुधारीत लक्ष्य दिले.
  • नी पुत्री (इंडोनेशिया) ने टी२०आ पदार्पण केले.


४था सामना[संपादन]

२२ एप्रिल २०२४
धावफलक
इंडोनेशिया Flag of इंडोनेशिया
१४८/४ (२० षटके)
वि
मंगोलियाचा ध्वज मंगोलिया
२८ (१९.५ षटके)
नी लुह देवी   ७८ (६३)
ओडझाया एर्डेनेबातर १/१३ (२ षटके)
त्सेंडसुरेन अरिऊंतसेट्सेग  ६ (१२)
सँड्रा बारा ४/४ (४ षटके)
इंडोनेशिया १२० धावांनी विजयी.
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
पंच: गेडा सुडा आरसा (इंडोनेशिया) आणि वेलिंगसन (इंडोनेशिया)
सामनावीर: नी लुह देवी (इंडोनेशिया)
  • नाणेफेक : इंडोनेशिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • त्रि जुनीआरती पेनु वेओ (इंडोनेशिया) ने टी२०आ पदार्पण केले.


५वा सामना[संपादन]

२४ एप्रिल २०२४
धावफलक
इंडोनेशिया Flag of इंडोनेशिया
१५१/५ (२० षटके)
वि
मंगोलियाचा ध्वज मंगोलिया
२४ (१६.२ षटके)
नी पुत्र आयु नंदा सकरिणी    ६१ (४४)
मेंदबयार इंखझूल ४/२९ (४ षटके)
त्सेंडसुरेन अरिऊंतसेट्सेग  ७ (२२)
रोहमालिया रोहमालिया ७/० (३.२ षटके)
इंडोनेशिया १२७ धावांनी विजयी.
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
पंच: गेडा सुडा आरसा (इंडोनेशिया) आणि फ्रेन्की शोनी (इंडोनेशिया)
सामनावीर: रोहमालिया रोहमालिया (इंडोनेशिया)
  • नाणेफेक : इंडोनेशिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • रोहमालिया रोहमालिया (इंडोनेशिया) ने टी२०आ पदार्पण केले.


६वा सामना[संपादन]

२४ एप्रिल २०२४
धावफलक
मंगोलिया Flag of मंगोलिया
५१/६ (२० षटके)
वि
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
५३/० (९.३ षटके)
ओडझाया एर्डेनेबातर   १५ (६३)
नी मुर्तियारी २/४ (४ षटके)
आय गोष्ठी प्रतिवि  २२ (३१)
इंडोनेशिया १० गडी राखून विजयी.
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
पंच: गेडा सुडा आरसा (इंडोनेशिया) आणि वेलिंगसन (इंडोनेशिया)
सामनावीर: नी पुत्री (इंडोनेशिया)
  • नाणेफेक : मंगोलिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • देवा साश्रिकयोनी आणि जीनिफर नगाना (इंडोनेशिया) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.


संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]