चित्तोडगढ विधानसभा मतदारसंघ
चित्तोडगढ विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ चित्तोडगढ जिल्ह्यात असून चित्तोडगढ लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
आमदार[संपादन]
निवडणूक | आमदार | पक्ष |
---|---|---|
२०१३ | चंद्रभान सिंग आक्या | भाजप |
२०१८ | चंद्रभान सिंग आक्या | भाजप |
२०२३ |