दर्शना विक्रम जरडोश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दर्शना विक्रम जरडोश

कार्यकाळ
१६ मे २००९ – १६ जून २०२४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मागील काशीराम राणा
पुढील मुकेश दलाल
मतदारसंघ सुरत

जन्म २१ जानेवारी, इ.स. १९६१
सुरत, गुजरात
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पती विक्रम चंद्रकांत जरडोश
निवास सुरत

दर्शना विक्रम जरडोश (२१ जानेवारी, इ.स. १९६१:सुरत, गुजरात - हयात) या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील सुरत लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.