२०२४ मधील इराणचे पाकिस्तानवरील क्षेपणास्त्र हल्ले
16 Jan. 2024 missile and drone attack by the Islamic Revolutionary Guard Corps of Iran in Koh-e-Sabz, Panjgur District, Balochistan, Pakistan | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | military operation | ||
---|---|---|---|
स्थान | Panjgur District, Makran Division, बलुचिस्तान, पाकिस्तान | ||
तारीख | जानेवारी १६, इ.स. २०२४ | ||
| |||
१६ जानेवारी २०२४ रोजी, इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ले केले. इराणने दावा केला की त्यांनी इराणी बलुच दहशतवादी गट जैश उल-अदलवर लक्ष्य वेधले होते. इराणने इराक आणि सीरियामध्ये अशेच हवाई आणि ड्रोनने हल्ले केल्याच्या एक दिवसानंतर ही घटना घडली. पाकिस्तान सरकारने या हल्ल्याचा निषेध केला आणि सांगितले की इराणने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचे "विनाकारण उल्लंघन" करून दोन मुलांची हत्या केली.[१][२]
१८ जानेवारी रोजी, पाकिस्तानने इराणच्या सिस्तान व बलुचिस्तान प्रांतात प्रत्युत्तरासाठी हवाई हल्ले केले आणि दावा केला की त्यांनी पाकिस्तानविरुद्ध संघर्षात गुंतलेल्या बलुच फुटीरतावादी बंडखोरांच्या लपलेल्या ठिकाणांवर हल्ला केला होता. हवाई हल्ल्यात तीन महिला आणि चार मुलांसह सात परदेशी नागरिक ठार झाल्याचे इराण सरकारने सांगितले.[३][४][५]
संदर्भ
[संपादन]- ^ Hallam, Jonny; Khan, Asim; Regan, Helen (17 January 2024). "Pakistan condemns deadly Iranian missile strike on its territory as an 'unprovoked violation'". CNN. 17 January 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 January 2024 रोजी पाहिले.
- ^ Ahmed, Munir; Gambrell, Jon (17 January 2024). "Pakistan condemns Iran over bombing allegedly targeting militants that killed 2 people". Associated Press. 17 January 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 January 2024 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan carries out strikes on militant groups inside Iran". The Telegraph. 18 January 2024. 18 January 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 January 2024 रोजी पाहिले.
- ^ Siddiqui, Usaid (2024-01-18). "Pakistan-Iran attacks live: At least 9 killed near Iran's southeast border". Al Jazeera. 2024-01-18 रोजी पाहिले.
- ^ "Operation Marg Bar Sarmachar". mofa.gov.pk. Ministry of Foreign Affairs. 18 January 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 January 2024 रोजी पाहिले.