Jump to content

हसन अली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हसन अली
पाकिस्तान
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव हसन अली
जन्म २ जुलै, १९९४ (1994-07-02) (वय: ३०)
पंजाब,पाकिस्तान
विशेषता गोलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. ३२
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०१६-सद्य पेशावर झल्मी
कारकिर्दी माहिती
{{{column१}}}{{{column२}}}{{{column३}}}{{{column४}}}
सामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}
धावा {{{धावा१}}} {{{धावा२}}} {{{धावा३}}} {{{धावा४}}}
फलंदाजीची सरासरी {{{फलंदाजीची सरासरी१}}} {{{फलंदाजीची सरासरी२}}} {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}
शतके/अर्धशतके {{{शतके/अर्धशतके१}}} {{{शतके/अर्धशतके२}}} {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}
सर्वोच्च धावसंख्या {{{सर्वोच्च धावसंख्या१}}} {{{सर्वोच्च धावसंख्या२}}} {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}
चेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}
बळी {{{बळी१}}} {{{बळी२}}} {{{बळी३}}} {{{बळी४}}}
गोलंदाजीची सरासरी {{{गोलंदाजीची सरासरी१}}} {{{गोलंदाजीची सरासरी२}}} {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}
एका डावात ५ बळी {{{५ बळी१}}} {{{५ बळी२}}} {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}
एका सामन्यात १० बळी {{{१० बळी१}}} {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}
सर्वोत्तम गोलंदाजी {{{सर्वोत्तम गोलंदाजी१}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी२}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}
झेल/यष्टीचीत {{{झेल/यष्टीचीत१}}} {{{झेल/यष्टीचीत२}}} {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

हसन अली (२ जुलै, १९९४:पंजाब, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

[संपादन]

हसन ने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण १८ ऑगस्ट २०१६ रोजी आयर्लंडविरुद्ध केले तर त्याने त्याची पहिली कसोटी १० मे २०१७ रोजी वेस्ट इंडीजविरुद्ध् खेळली. हसनचे ट्वेंटी२० सामन्यात ७ सप्टेंबर २०१६ रोजी इंग्लंडविरुद्ध पदार्पण झाले.

२०१७ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी

[संपादन]

हसन ने २०१७ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये अभुतपुर्व कामगिरी पार पाडली व स्पर्धेचा मालिकावीर होण्याचा मान मिळाला. त्याने स्पर्धेत एकूण १३ बळी घेतले. पाकिस्तानला स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात हसनचा मोठा हात होता.