हडसन नदी
Appearance
हडसन नदी | |
---|---|
मॅनहॅटनच्या पार्श्वभूमीवर हडसन नदी | |
उगम | मार्सी पर्वत, न्यू यॉर्क 44°06′24″N 73°56′09″W / 44.10667°N 73.93583°W |
मुख | अटलांटिक महासागर, न्यू यॉर्क शहर 40°42′11″N 74°01′36″W / 40.70306°N 74.02667°W |
पाणलोट क्षेत्रामधील देश |
अमेरिका न्यू यॉर्क, न्यू जर्सी |
लांबी | ५०७ किमी (३१५ मैल) |
उगम स्थान उंची | १,३०९ मी (४,२९५ फूट) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ३६,२६० |
हडसन नदी (इंग्लिश: Hudson River) ही अमेरिका देशामधील एक नदी आहे. ही नदी न्यू यॉर्क राज्यातील मार्सी पर्वतामध्ये उगम पावते व दक्षिणेकडे वाहते. ५०७ किमी लांबीची ही नदी न्यू यॉर्क शहर व न्यू जर्सी राज्याची सीमा आहे. न्यू यॉर्क शहरात ही नदी अटलांटिक महासागराला मिळते.
मोठी शहरे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |