साय
Appearance
साय हा द्रव पदार्थांचे काही प्रमाणात बाष्पीभवन झाल्यावर द्रवाच्या पृष्ठभागावर तयार होणारा पदार्थ असतो. दुधावर येणारी साय हे त्याचे दैनंदिन आयुष्यातील उदाहरण आहे.
दुधाची साय
[संपादन]दूध उकळून त्याचे काही अंशी बाष्पीभवन करून किंवा स्किमिंग प्रक्रियेद्वारे दुधातील बराचसा स्निग्धांश वेगळा काढला जातो, त्यालाच साय म्हणतात. खाद्यपदार्थ बनवताना घटकपदार्थ म्हणून दुधाच्या सायीचा वापर केला जातो.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- क्रीम २००४ - व्हिप्ड क्रीम वापरून बनवलेल्या पाककृती (इंग्लिश मजकूर)