Jump to content

साखळी (अलंकार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(साखळी या पानावरून पुनर्निर्देशित)

साखळी किंवा गळसरी हा दागिन्याचा एक प्रकार आहे. हा दागिना गळ्यात घालतात. सोने, चांदी वा अन्य धातूपासून हा दागिना बनवला जातो. तो एकात-एक गुंफवलेल्या साखळ्यांपासून हा बनवतात. सोनसाखळी बायका आणि पुरुष घालतात.सोन्याच्या कोणत्याही माळेला गळसरी, ‘गरसळी’ या नावाने ओळखले जाते. मूळ शब्द गळेसर (गळय़ात घालावयाची माळ) असा असावा, परंतु या शब्दाची गळसरी, गळेसर, गरसळी, गरसुळी, गरसोळ अशी अनेक अपभ्रष्ट रूपे आहेत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "सोने आणि दागिने विशेषांक : स्त्रियांचे दुर्मीळ अलंकार". लोकसत्ता. 2014-10-03. 2018-03-20 रोजी पाहिले.