आफताब बलोच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आफताब बलोच (१ एप्रिल, १९५३:कराची, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९६९ ते १९७५ दरम्यान २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करीत असे.