"हुलागू खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: hy:Հուլավու
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
'''हुलागु खान''' ([[इ.स. १२१७]] - [[फेब्रुवारी ८]], [[इ.स. १२६५]]) हा नैऋत्य एशिया जिंकलेला [[मोंगोल]] सरदार होता.
'''हुलागु खान''' ([[इ.स. १२१७]] - [[फेब्रुवारी ८]], [[इ.स. १२६५]]) हा नैऋत्य एशिया जिंकलेला [[मोंगोल]] सरदार होता.
[[चित्र:Hulagu 1.jpg|thumb|right|हुलागु खान]]


हुलागु खान हा [[चंगीझ खान]]चा नातू व [[कुब्लाई खान]]चा भाउ होता.
हुलागु खान हा [[चंगीझ खान]]चा नातू व [[कुब्लाई खान]]चा भाउ होता.

१५:१७, १० फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

हुलागु खान (इ.स. १२१७ - फेब्रुवारी ८, इ.स. १२६५) हा नैऋत्य एशिया जिंकलेला मोंगोल सरदार होता.

हुलागु खान

हुलागु खान हा चंगीझ खानचा नातू व कुब्लाई खानचा भाउ होता.

इ.स. १२५५मध्ये त्याने नैऋत्य एशियातील मुसलमान राज्ये जिंकण्यासाठी मोहीम काढली व इ.स. १२५८मध्ये बगदादपर्यंत धडक मारली. फेब्रुवारी १० रोजी बगदाद जिंकल्यावर त्याच्या सैन्याने तेथील रहिवाश्यांची कत्तल उडवली. याचे अंदाज १०,००० ते ८,००,००० व्यक्तिंपर्यंत आहेत. बगदाद उद्ध्वस्त केल्यावर हुलागु खान मोंगोलिया(मंगोलिया)ला परतला. कुब्लाई खान सत्तेवर आल्यावर हुलागु खानने परत पश्चिमेकडे मुसंडी मारली. इ.स. १२६५ मध्ये मध्य युरोपमधील एका लढाईत त्याचा अंत झाला.