"चर्चा:विदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: विदा हा शब्द 'Data' या शब्दाला समानार्थी म्हणून मराठी वा हिंदीत कोठे...
(काही फरक नाही)

१०:१९, २४ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

विदा हा शब्द 'Data' या शब्दाला समानार्थी म्हणून मराठी वा हिंदीत कोठेही वापरण्यात येतांना दिसत नाही. हा शब्द, या लेखाच्या लेखकाने निर्मिलेला आहे का ? असल्यास त्यास सर्वानुमतीची गरज आहे. लेख न वाचलेल्यांना हा शब्द 'Data' या शब्दाला समानार्थी आहे, हे स्वप्नातही वाटणार नाही. असे शब्द शक्यतो, सर्वांना सहज अर्थ कळतील असे व स्वयं-अर्थी असावे ( intuitive व Self-explainatory) असे वाटते. याच शब्दावरुन बनवलेला विदागार हा शब्द ही असाच आहे. Archives ला मराठीत "पुरालेखागार" हा शब्द असतांना नवीन अनाकलनीय शब्दांचा शोध लावण्याचा खटाटोप कशासाठी ?

Girish2k ०४:४९, २४ नोव्हेंबर २०११ (UTC)