"दिनेश सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो moving to category वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते using AWB
छो moving to भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी using AWB
ओळ ३: ओळ ३:
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री]]
[[वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:२ री लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:२ री लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:३ री लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:३ री लोकसभा सदस्य]]

१२:४५, ११ जून २०११ ची आवृत्ती

दिनेश सिंग (जुलै १९, १९२५-नोव्हेंबर ३०, १९९५) हे कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि १९६९ ते १९७० आणि १९९३ ते १९९४ या काळात भारताचे परराष्ट्रमंत्री होते. ते १९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील बांदा लोकसभा मतदारसंघातून, १९६२ मध्ये तत्कालीन सलौन लोकसभा मतदारसंघातून तर १९६७,१९७१,१९८४ आणि १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रतापगड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते राज्यसभेचेही सदस्य होते.