"गोगलगाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ११: ओळ ११:
* शेतामध्ये ठराविक अंतरावर ठिकठिकाणी उचलता येण्यासारखे गवताचे ढीग करावेत. याखाली गोगलगाई मोठ्या संख्येने जमतात. सकाळी लपलेल्या गोगलगायी गोळा करून त्यांचा नाश करावा. तसेच पिकांच्या मुळाशेजारी मातीमध्ये गोगलगायींनी अंडी घालतात. ही पिवळट पांढर्‍या रंगाची असतात. साबुदाण्याच्या आकाराची अंडी गोळा करून नष्ट करावीत.
* शेतामध्ये ठराविक अंतरावर ठिकठिकाणी उचलता येण्यासारखे गवताचे ढीग करावेत. याखाली गोगलगाई मोठ्या संख्येने जमतात. सकाळी लपलेल्या गोगलगायी गोळा करून त्यांचा नाश करावा. तसेच पिकांच्या मुळाशेजारी मातीमध्ये गोगलगायींनी अंडी घालतात. ही पिवळट पांढर्‍या रंगाची असतात. साबुदाण्याच्या आकाराची अंडी गोळा करून नष्ट करावीत.


== अधिक माहिती ==
== बाह्य दुवे ==
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=133984:2011-02-04-06-43-54&catid=188:2009-08-13-19-26-05&Itemid=189 गोगलगाय]
{{विस्तार}}
{{विस्तार}}


ओळ १६: ओळ १९:


[[en:Snail]]
[[en:Snail]]
[[ar:حلزون]]
[[gn:Jatyta]]
[[ay:Ch'uru]]
[[az:İlbiz]]
[[bn:শামুক]]
[[bg:Охлюв]]
[[ca:Caragol de terra]]
[[pdc:Schneck]]
[[eml:Lumèga]]
[[es:Caracol]]
[[eo:Heliko]]
[[eu:Barraskilo]]
[[fa:حلزون]]
[[fr:Escargot]]
[[ko:달팽이]]
[[hi:स्थलीय घोंघा]]
[[io:Heliko]]
[[os:Сæтæлæг]]
[[it:Chiocciola]]
[[sw:Konokono]]
[[ht:Kalmason]]
[[la:Cochlea (animal)]]
[[lt:Sraigė (moliuskas)]]
[[lmo:Lümaga]]
[[ml:ഒച്ച്]]
[[mzn:لیسک]]
[[ms:Siput]]
[[cdo:Ngù-mō̤-ngù-giāng]]
[[nah:Tecciztli]]
[[ja:カタツムリ]]
[[oc:Cagaraula]]
[[pt:Caracol]]
[[ro:Melc]]
[[qu:Ch'uru]]
[[ru:Улитка (жизненная форма)]]
[[scn:Vavaluci]]
[[simple:Snail]]
[[tl:Kuhol]]
[[te:నత్త]]
[[th:หอยทาก]]
[[tr:Salyangoz]]
[[ur:گھونگھا]]
[[vec:Sciùs]]
[[vi:Ốc]]
[[wa:Caracole]]
[[zh:蜗牛]]

११:२१, ५ एप्रिल २०११ ची आवृत्ती

जमीनीवरील गोगलगाय

गोगलगाय हा मृदुकाय आणि उदरपाद वर्गात येणारा प्राणी आहे. गोगलगायींच्या शरीरावर कवच असते. यालाच शंख असेही म्हणतात. नात्र बिना शंखांच्या कवच नसलेल्या गोगलगायी आढळतात. गोगलगायींच्या अंदाजे ३५,००० जाती आहेत. या प्राण्यांमध्ये राहण्याची ठिकाणे आकार, वर्तन, बाह्यरचना आणि आंतररचना यांमध्ये विविधता आढळते. श्वसन संस्थेतील प्रकारानुसारदेखील दोन प्रकार आहेत. जमिनीवर राहणार्‍या गोगलगायी फुप्फुसाद्वारे श्वास घेतात, तर गोड्या पाण्यात अथवा समुद्रात राहणार्‍या गोगलगायी कल्ल्यांद्वारे श्वास घेतात. शंखातली गोगलगाय आपले शरीर शंखात आक्रसून घेऊ शकते. गोगलगायी उभयलिंगी असतात परंतु स्वफलन होत नसल्याने त्यांना प्रजननासाठी दुसर्‍यांशी गोगलगायींशी संभोग करावा लागतो. जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणार्‍या बहुतेक गोगलगायी अंडी घालतात व त्यातून प्रौढ प्राणी डिंभ अवस्थेतून न जाता निर्माण होतात. पाण्यातील गोगलगायी जल-वनस्पती आणि काही वेळा मृत प्राण्यांवर जगतात. शंकूसारख्या दिसणार्‍या गोगलगायी विषारी असतात. आपल्या विषारी दंशाने ते मासे वा इतर लहान जिवांना मारतात व भक्ष्य बनवतात.

उपयोग

काही ठिकाणी गोगलगायींचा खाद्य म्हणून उपयोग केला जातो. युरोपात अनेक समुद्री गोगलगायींच्या जातींपासून पदार्थ तयार करतात. गोगलगायींच्या काही जाती विषारी असतात.

  • शंख - हिंदू धर्म पुरातन काळापासून शंखाचा उपयोग करत असल्याचे आढळते. हिंदू संस्कृतीतील शंखनाद पूजेतील एक भाग असते.

उपद्रव

शेतीमध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव होतो. रोपांची पाने खात असल्याने. रात्रीच्या वेळी बाहेर पडून पिकांचे नुकसान होते. महाराष्ट्रात गोगलगायी जून ते सप्टेंबर या काळात अत्यंत सक्रिय असतात व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. हा उपद्रव टाळण्यासाठी एकाचवेळेस सामूहिकरीत्या गोगलगायीचे निर्मूलन करणे आवश्‍यक आहे, कारण एका शेतकऱ्याने उपाययोजना करून पूर्णतः हा उपद्रव दूर होत नाही.

  • शेताभोवती सुमारे दोन मीटरच्या पट्ट्यात राख पसरवून त्यावर मोरचूदकळीचा चूना दोनास तीन प्रमाणात मिसळून त्याचा पातळ थर राखेवर द्यावा त्यामुळे गोगलगाय तेथे येत नाही.
  • उन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरट केल्याने त्या मरतात.
  • कोंबड्या पाळाव्यात त्या गोगलगायी खातात.
  • शेतामध्ये ठराविक अंतरावर ठिकठिकाणी उचलता येण्यासारखे गवताचे ढीग करावेत. याखाली गोगलगाई मोठ्या संख्येने जमतात. सकाळी लपलेल्या गोगलगायी गोळा करून त्यांचा नाश करावा. तसेच पिकांच्या मुळाशेजारी मातीमध्ये गोगलगायींनी अंडी घालतात. ही पिवळट पांढर्‍या रंगाची असतात. साबुदाण्याच्या आकाराची अंडी गोळा करून नष्ट करावीत.

अधिक माहिती

बाह्य दुवे