"कस्तुरबा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २१: ओळ २१:
[[महात्मा गांधी]] यांच्या पत्नी. सर्वजण प्रेमाने त्यांना '''बा''' संबोधित करीत.
[[महात्मा गांधी]] यांच्या पत्नी. सर्वजण प्रेमाने त्यांना '''बा''' संबोधित करीत.


[[गोकुळदास माखर्जी]] या [[पोरबंदर]] येथील श्रिमंत व्यापा-याच्या घरी जन्मलेल्या कस्तूरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी दोघांचेही वय १३ वर्षे होते. लग्नसमयी त्या निरक्षर होत्या- त्यांना गांधीजींनी लिहा-वाचायला शिकवले — त्यावेळेसच्या स्त्रियांच्या स्थितीचा विचार करता ही एक धक्कादायक गोष्ट होती. १८८८ साली जेंव्हा गांधीजीं विद्याभ्यासासाठी लंडन येथे गेले तेंव्हा कस्तुरबा तान्हुल्या हरीलालचे संगोपन करण्यासाठी भारतातच राहिल्या. त्यांना आणखी तीन मुले होती- मणीलाल [[१८९२]], रामदास [[१८९७]] आणि देवदास [[१९००]].
[[गोकुळदास माखर्जी]] या [[पोरबंदर]] येथील श्रीमंत व्यापार्‍याच्या घरी जन्मलेल्या कस्तूरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी दोघांचेही वय १३ वर्षे होते. लग्नसमयी त्या निरक्षर होत्या- त्यांना गांधीजींनी लिहा-वाचायला शिकवले — त्यावेळेसच्या स्त्रियांच्या स्थितीचा विचार करता ही एक धक्कादायक गोष्ट होती. १८८८ साली जेंव्हा गांधीजीं विद्याभ्यासासाठी लंडन येथे गेले तेंव्हा कस्तुरबा तान्हुल्या हरीलालचे संगोपन करण्यासाठी भारतातच राहिल्या. त्यांना आणखी तीन मुले होती- मणीलाल [[१८९२]], रामदास [[१८९७]] आणि देवदास [[१९००]].
[[Image:Gandhi and Kasturbhai 1902.jpg|left|thumb|200px|Ba and Bapu in 1902]]
[[Image:Gandhi and Kasturbhai 1902.jpg|left|thumb|200px|Ba and Bapu in 1902]]
१९०६ साली गांधीजींनी [[ब्रम्हचर्य]] पालनाचा निर्णय घेतला. कस्तुरबांनी या निर्णयास खंबीर साथ दिली. गांधीजींचे अनेक निर्णय त्यांना पटत नसत. एखादी कल्पना त्यांच्ह्या गळी उतरवण्यासाठी गांधीजींना बरेच परिश्रम पडत. असे असुनही गांधीजींच्या प्रत्येक निर्णयात त्या त्यांच्याबरोबर राहील्या. त्या खुप [[धार्मीक]] होत्या. असे असुनही, आपल्या पतिप्रमाणेच त्यांनी [[जातीभेदाचा]] त्याग केला व सर्व जातीधर्मांच्या लोकांबरोबर त्या [[आश्रमात]] राहील्या.
१९०६ साली गांधीजींनी [[ब्रम्हचर्य]] पालनाचा निर्णय घेतला. कस्तुरबांनी या निर्णयास खंबीर साथ दिली. गांधीजींचे अनेक निर्णय त्यांना पटत नसत. एखादी कल्पना त्यांच्ह्या गळी उतरवण्यासाठी गांधीजींना बरेच परिश्रम पडत. असे असुनही गांधीजींच्या प्रत्येक निर्णयात त्या त्यांच्याबरोबर राहील्या. त्या खुप [[धार्मिक]] होत्या. असे असुनही, आपल्या पतिप्रमाणेच त्यांनी [[जातीभेदाचा]] त्याग केला व सर्व जातीधर्मांच्या लोकांबरोबर त्या [[आश्रमात]] राहील्या.

Kasturba often joined her husband in [[political protest]]s. She traveled to [[South Africa]] in [[1897]] to be with her husband. From [[1904]] to [[1914]], she was active in the [[Phoenix Settlement]] near [[Durban]]. During the [[1913]] protest against working conditions for Indians in South Africa, Kasturba was [[arrest]]ed and [[Sentence (law)|sentence]]d to three months in a [[hard labour]] [[prison]]. Later, in India, she sometimes took her husband's place when he was under arrest. In [[1915]], when Gandhi returned to India to support indigo planters, Kasturba accompanied him. She taught hygiene, discipline, reading and writing to women and children.

Kasturba suffered from chronic [[bronchitis]]. Stress from the [[Quit India Movement]]'s arrests and [[ashram]] life caused her to fall ill. After contracting [[pneumonia]] while her husband was in jail, and being denied penicillin by him, she died from a severe [[myocardial infarction|heart attack]] on [[February 22]], [[1944]].

== See also ==
* Dr. [[T. S. Soundram]] - co-founder of Gandhigram

== Further reading ==
* ''India’s 50 Most Illustrious Women'' (ISBN 81-88086-19-3) by Indra Gupta
* ''Daughter of Midnight: The Child Bride of Gandhi'' (ISBN 1-85782-200-5) by Arun Gandhi





११:४५, २० नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती

कस्तूरबा मोहनदास गांधी
११ एप्रिल,१८६९ ते २२ फेब्रुवारी, १९४४

टोपण नाव: बा
धर्म: हिंदू


कस्तुरबा गांधी (११ एप्रिल,१८६९ ते २२ फेब्रुवारी, १९४४), महात्मा गांधी यांच्या पत्नी. सर्वजण प्रेमाने त्यांना बा संबोधित करीत.

गोकुळदास माखर्जी या पोरबंदर येथील श्रीमंत व्यापार्‍याच्या घरी जन्मलेल्या कस्तूरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी दोघांचेही वय १३ वर्षे होते. लग्नसमयी त्या निरक्षर होत्या- त्यांना गांधीजींनी लिहा-वाचायला शिकवले — त्यावेळेसच्या स्त्रियांच्या स्थितीचा विचार करता ही एक धक्कादायक गोष्ट होती. १८८८ साली जेंव्हा गांधीजीं विद्याभ्यासासाठी लंडन येथे गेले तेंव्हा कस्तुरबा तान्हुल्या हरीलालचे संगोपन करण्यासाठी भारतातच राहिल्या. त्यांना आणखी तीन मुले होती- मणीलाल १८९२, रामदास १८९७ आणि देवदास १९००.

Ba and Bapu in 1902

१९०६ साली गांधीजींनी ब्रम्हचर्य पालनाचा निर्णय घेतला. कस्तुरबांनी या निर्णयास खंबीर साथ दिली. गांधीजींचे अनेक निर्णय त्यांना पटत नसत. एखादी कल्पना त्यांच्ह्या गळी उतरवण्यासाठी गांधीजींना बरेच परिश्रम पडत. असे असुनही गांधीजींच्या प्रत्येक निर्णयात त्या त्यांच्याबरोबर राहील्या. त्या खुप धार्मिक होत्या. असे असुनही, आपल्या पतिप्रमाणेच त्यांनी जातीभेदाचा त्याग केला व सर्व जातीधर्मांच्या लोकांबरोबर त्या आश्रमात राहील्या.