चर्चा:कस्तुरबा गांधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Durban या आफ्रिकेतील शहराचे नाव मराठीत ’दरबान’ असे लिहिले जाते, आणि Phoenix या पक्षाचे नाव ’फिनिक्स’ असे. त्यासाठी पहा : http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=7392

लेखात योग्य ती दुरुस्ती केली आहे.....J (चर्चा) २३:३२, १६ सप्टेंबर २०१३ (IST)