"सुन्नी इस्लाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: ta:சுன்னி இஸ்லாம்
छो सांगकाम्याने वाढविले: hu:Szunnita iszlám
ओळ ३५: ओळ ३५:
[[hi:सुन्नी मुस्लिम]]
[[hi:सुन्नी मुस्लिम]]
[[hr:Suniti]]
[[hr:Suniti]]
[[hu:Szunnita iszlám]]
[[id:Sunni]]
[[id:Sunni]]
[[is:Súnní]]
[[is:Súnní]]

१८:२८, २१ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती

सुन्नी व शिया पंथांच्या विविध मार्गांच्या अनुयायांचे जगभरातील प्रसार दाखवणारा नकाशा

सुन्नी हा इस्लाम धर्मातील एक पंथ आहे. एहल् अस्-सुन्ना वअल्-जमाआ (अरबी: أهل السنة والجماعة‎ "(मुहम्मदाच्या) परंपरेतील समाज") किंवा एहल् अस्-सुन्ना (अरबी: أهل السنة‎) या नावांनीही हा पंथ उल्लेखला जातो. सुन्नी पंथात आचार, कायदा इत्यादींविषयी तत्त्वप्रणाली मांडणार्‍या 'मजहब' नावाने उल्लेखलया जाणार्‍या चार परंपरा किंवा 'मार्ग' आहेत : हनाफी मार्ग, मालिकी मार्ग, शफीई मार्ग, हनबाली मार्ग.