"योनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे. |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छो "योनी" सुरक्षित केला: sex topic ([edit=autoconfirmed] (indefinite) [move=autoconfirmed] (indefinite)) |
(काही फरक नाही)
|
००:२५, ८ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती
प्राण्यांमधील मादीमध्ये असलेला प्रजननाचा अवयव. हा अवयव एखाद्या नळीच्या आकाराचा असतो. याच्या वरच्या बाजूस गर्भाशय व खालच्या बाजूस योनीचे मुख असते. या मार्गातून बाळ व मासिक पाळीचा स्राव बाहेर येतो. येथे भृणाची निर्मिती होते.