"गजाननबुवा जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: गजानन अनंत जोशी तथा पं गजाननबुवा जोशी हे [[अनंत मनोहर जोशी|अंतुबुव...
(काही फरक नाही)

२२:४१, २५ एप्रिल २०१० ची आवृत्ती

गजानन अनंत जोशी तथा पं गजाननबुवा जोशी हे अंतुबुवांचे चिरंजीव व शिष्य, तसेच ग्वाल्हेर, आग्राजयपूर या तिन्ही घराण्यांची तालीम लाभलेले एक थोर गायक व गुरू.

गजाननबुवा हे गायनासोबतच व्हायोलिनही तितक्याच उत्कृष्टतेने व सहजतेने वाजवायचे. पं मधुबुवा जोशी हे गजाननबुवांचे चिरंजीव आणि शिष्य होत. त्याचप्रमाणे पं उल्हास कशाळकर, पद्मा तळवलकर, अरुण कशाळकर, शुभदा पराडकर ही गजाननबुवांची शिष्य परंपरा आहे.