अनंत मनोहर जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनंत मनोहर जोशी तथा पं अंतुबुवा जोशी हे विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य व ग्वाल्हेर परंपरेतले एक गायक व गुरू. ग्वाल्हेर परंपरेतलेच एक थोर गायक पं गजाननबुवा जोशी हे अंतुबुवांचे चिरंजीव.[१]

बाह्य दुवे[संपादन]

वरदा गोडबोले यांनी गायलेली अंतुबुवांची यमन रागातली बंदिश

संदर्भ[संपादन]

  1. ^ Shah, Vidya; Kashalkar, Ulhas (2011). "A Conversation with Ulhas Kashalkar". India International Centre Quarterly. 38 (1): 134–141.