"आना इसाबेल मेदिना गारिगेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
No edit summary
छो "ऍनाबेल मेदिना गॅरिग्वेस" हे पान "आना इसाबेल मेदिना गॅरिग्वेस" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(काही फरक नाही)

०३:३६, २ एप्रिल २००९ ची आवृत्ती

आना इसाबेल मेदिना गॅरिग्वेस (जुलै ३१, इ.स. १९८२:टॉरेंट, व्हॅलेन्सिया - ) ही स्पेनची महिला टेनिस खेळाडू आहे.

ही ऍनाबेल मेदिना गॅरिग्वेस किंवा ऍनाबेल मेदिना या नावांनीही ओळखली जाते.