"मराठी चलचित्रपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो Removing external link: *.marathispice.com -- per m:User:COIBot/XWiki/marathispice.com.
ओळ ५: ओळ ५:


*[http://www.meemarathi.tv/marathiworld/categories.php?cat_id=1 मराठी चित्रपटातील फोटो ]
*[http://www.meemarathi.tv/marathiworld/categories.php?cat_id=1 मराठी चित्रपटातील फोटो ]

*[http://www.marathispice.com/marathi/categories.php?cat_id=3 मराठी चित्रपटातील गाणी]





०६:१४, २७ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती

दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची व पर्यायाने मराठी चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. मराठी चित्रपटसृष्टी ही फाळके, व्ही. शांताराम, सचिन, लता मंगेशकर, आशा भोसले, सुलोचना, सूर्यकांत, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ इत्यादी कलाकारांची कर्मभूमी आहे. मराठी चित्रपटसृष्टी अलिकडच्या काळात पुन्हा भरभराटीला आली आहे. श्वास हा मराठी चित्रपट ऑस्करकरिता पाठवला गेला होता तसेच त्याला राष्ट्रपती पुरस्कारदेखील मिळाला होता.

सातच्या आत घरात, उत्तरायण, सरीवर सरी, अगं बाई अरेच्चा इत्यादी चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीचा नवा चेहरा म्हणून समोर येत आहेत.