"पोटभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ३: ओळ ३:
दरवर्षी अनेक पोटभाषा लुप्त होतात. ५० वर्षांत भारतातल्या २० टक्के भाषा लुप्त झाल्या.{{संदर्भ हवा}}
दरवर्षी अनेक पोटभाषा लुप्त होतात. ५० वर्षांत भारतातल्या २० टक्के भाषा लुप्त झाल्या.{{संदर्भ हवा}}


२०११ च्या जनगणनेनुसार भारतात २०००हून अधिक बोलीभाषा आहेत.{{संदर्भ हवा}}
२०११च्या जनगणनेनुसार भारतात २०००हून अधिक बोलीभाषा आहेत.{{संदर्भ हवा}}


[[वर्ग:भाषा]]
[[वर्ग:भाषा]]

२३:१४, १६ एप्रिल २०२२ ची आवृत्ती

पोटभाषा (किंवा बोली, किंवा उपभाषा) ही एखाद्या मुख्य भाषेचा उपप्रकार होय. अशा भाषांतून लिखित वाङ्मय बहुधा नसते. भाैगोलिक, सामाजिक व्यावसायिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक भिन्नतेमुळे मुख्य भाषेची जी वेगवेगळी रूपे दिसतात, त्या तिच्या पोटभाषा असतात. एकाच भाषेच्या वेगवेगळ्या पोटभाषांमध्ये शब्दसंग्रह आणि उच्चार यात फरक असतो.

दरवर्षी अनेक पोटभाषा लुप्त होतात. ५० वर्षांत भारतातल्या २० टक्के भाषा लुप्त झाल्या.[ संदर्भ हवा ]

२०११च्या जनगणनेनुसार भारतात २०००हून अधिक बोलीभाषा आहेत.[ संदर्भ हवा ]