"आसामी विकिपीडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
माहितीचौकट जोडली
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ८: ओळ ८:
| शीर्षक =
| शीर्षक =
| दुवा = http://as.wikipedia.org/
| दुवा = http://as.wikipedia.org/
| ब्रीदवाक्य = मुक्त ज्ञानकोश
| ब्रीदवाक्य =
| व्यावसायिक = चॅरिटेबल
| व्यावसायिक = चॅरिटेबल
| प्रकार = ऑनलाईन [[ज्ञानकोश]] प्रकल्प
| प्रकार = ऑनलाईन [[ज्ञानकोश]] प्रकल्प

१२:४९, ६ एप्रिल २०२१ ची आवृत्ती

असमीया विकिपीडिया
असमीया विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
असमीया विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
मालक विकिमीडिया फाउंडेशन
निर्मिती जिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवा http://as.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
अनावरण १ डिसेंबर, इ.स. २०१४ [१]
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

असमीया विकिपीडिया ही मुक्त ज्ञानकोश विकिपीडियाची असमीया भाषेतील आवृत्ती आहे. याचे डोमेन २ जून २००२ रोजी अस्तित्त्वात आले. जुलै २०१५, मध्ये या आवृत्तीने ३,६०० लेखांचा टप्पा ओलांडला . [२] [३]

आता या विकिपीडियात २९,२७० नोंदणीकृत वापरकर्ते आणि ८,३१६ लेख आहेत.

गुवाहाटी विद्यापीठात जानेवारी २९,२०१२ रोजी प्रथम आसामी विकिपीडिया कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती आणि नंतर दुसऱ्यांदा १ फेब्रुवारी २०१२ रोजी तेझपुर मधील तेझपुर विद्यापीठात संपादन लोकांना विकीवर संपादन आणि योगदान कसे करायचे याची माहिती दिली. नंतर, आसाममधील विविध ठिकाणी समुदाय सदस्यांनी इतर अनेक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. [४] [५] [६]

संदर्भ

  1. ^ Assamese Wikipedia statistics
  2. ^ "Wikipedia Interactive Statistics, Article count". Martin Kozak. Archived from the original on 2014-12-10. October 15, 2012 रोजी पाहिले.
  3. ^ "List of Wikipedias". Wikimedia foundation. August 23, 2015 रोजी पाहिले.
  4. ^ northeasttoday
  5. ^ telegraphindia.com
  6. ^ zeenews.india.com

बाह्य दुवे