"मेलबर्न विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[टुलामरीन विमानतळ]] Tullamarine Airport हा [[मेलबर्न विमानतळ]] Melbourne Airport नावानेही ओळखला जातो. विमानांच्या वेळा व आवागमनाच्या सुवीधांसाठी येथे पाहा [http://www.melbourneairport.com.au/index.asp मेलबर्न विमानतळ]. हा शहराचा आंतरराष्ट्रीय व स्थानीय असा दुहेरी विमानतळ आहे. येथून भारतात जाणारी विमानेही सुटतात.

काही विमाने [[सिडनी]] या शहराच्या विमानतळामार्गे जातात. येथे [[जेटजेटस्टार]]Jetstar , [[क्वांटास]] Qantas , [[व्हर्जीन ब्यु]]Virgin Blue तसेच टायगर या कंपन्यांची विमाने सुटतात. याचे शहरा पासून चे अंतर २० किमी आहे. हा १ [[जुलै]] [[१९७०]] रोजी सुरु झाला. सन [[१९९७]] रोजी याचे खाजगीकरण झाले. हा आता [[ऑस्ट्रेलिया]] तीला [[किंगफोर्ड स्मिथ विमानतळ ]] Kingsford Smith Airport या [[सिडनी]] येथील विमानतळा नंतर दुसर्‍या क्रमांकाचा [[विमानतळ]] आहे.
काही विमाने [[सिडनी]] या शहराच्या विमानतळामार्गे जातात. येथे [[जेटस्टार]] Jetstar , [[क्वांटास]] Qantas , [[व्हर्जीन ब्यु]] Virgin Blue तसेच टायगर या कंपन्यांची विमाने सुटतात. याचे शहरा पासून चे अंतर २० किमी आहे. हा १ [[जुलै]] [[१९७०]] रोजी सुरु झाला. सन [[१९९७]] रोजी याचे खाजगीकरण झाले. हा आता [[ऑस्ट्रेलिया]] तीला [[किंगफोर्ड स्मिथ विमानतळ ]] Kingsford Smith Airport या [[सिडनी]] येथील विमानतळा नंतर दुसर्‍या क्रमांकाचा [[विमानतळ]] आहे.

या विमानतळाला ४ टर्मीनल्स आहेत. टी २ हा आंतरराष्ट्रीय विमानांसाठी वापरला जात आहे.
या विमानतळाला ४ टर्मीनल्स आहेत. टी २ हा आंतरराष्ट्रीय विमानांसाठी वापरला जात आहे.

०८:०६, २१ डिसेंबर २००७ ची आवृत्ती

टुलामरीन विमानतळ Tullamarine Airport हा मेलबर्न विमानतळ Melbourne Airport नावानेही ओळखला जातो. विमानांच्या वेळा व आवागमनाच्या सुवीधांसाठी येथे पाहा मेलबर्न विमानतळ. हा शहराचा आंतरराष्ट्रीय व स्थानीय असा दुहेरी विमानतळ आहे. येथून भारतात जाणारी विमानेही सुटतात. काही विमाने सिडनी या शहराच्या विमानतळामार्गे जातात. येथे जेटस्टार Jetstar , क्वांटास Qantas , व्हर्जीन ब्यु Virgin Blue तसेच टायगर या कंपन्यांची विमाने सुटतात. याचे शहरा पासून चे अंतर २० किमी आहे. हा १ जुलै १९७० रोजी सुरु झाला. सन १९९७ रोजी याचे खाजगीकरण झाले. हा आता ऑस्ट्रेलिया तीला किंगफोर्ड स्मिथ विमानतळ Kingsford Smith Airport या सिडनी येथील विमानतळा नंतर दुसर्‍या क्रमांकाचा विमानतळ आहे.

या विमानतळाला ४ टर्मीनल्स आहेत. टी २ हा आंतरराष्ट्रीय विमानांसाठी वापरला जात आहे.

येथे खान-पान सुवीधा आहेत. मॅकडोनाल्ड कंपनीचे बर्गर तसेच इतर अनेक दुकाने आहेत.

२००७ साली या विमानतळाच्या आधुनिकीकरणाचे काम सुरु झाले आहे. एयरबस ए ३८० Airbus A380 या जगातल्या सर्वात मोठ्या दुमजली विमानाला आवश्यक असे बदल या विमानतळावर करणे सुरु झाले आहे. हा विमानतळ रेल्वे द्वारे जोडण्याची योजनाही आखण्यात आली आहे.

स्कायबस सेवेद्वारे सद्य स्थितीत या विमानतळावर जाण्या-येण्याची सोय आहे. ही बस सदर्न क्रॉस स्टेशन Southern Cross Station या स्थानकावरून सुटते.