"राखी चिखल्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
 
ओळ १२: ओळ १२:
==चित्रदालन==
==चित्रदालन==
<Gallery>
<Gallery>
File:Grey Plover.jpg|चिल्का सरोवर परिसरातील राखी चिखल्या पक्षी
|चिल्का सरोवर परिसरातील राखी चिखल्या पक्षी
</Gallery>
</Gallery>



०५:५२, १८ ऑक्टोबर २०२० ची नवीनतम आवृत्ती

राखी चिखल्या
राखी चिखल्या

राखी चिखल्या किंवा काळ्या पोटाची टिटवी (इंग्लिश:Blackbellied, Grey Plover; हिंदी:बडा बटन; संस्कृत:धूसर अतिजागर; गुजराती:बटण टिटोडी) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने गाव-तित्तिराएवढा असतो. ते हिवाळी पाहुणे असतात. त्यांची चोच मोठी असते. वरील भाग तपकिरी करडा, खालील भाग पंढुरका असतो. वसंत ऋतूत खालच्या भागावर काळ्या-पांढऱ्या रंगाची चिन्हे उमटतात. पोट आणि शेपटीखालून पांढरा रंग असतो.

वितरण[संपादन]

हे पक्षी भारताचे समुद्रकिनारे, श्रीलंका, लक्षद्वीप, मालदीव आणि निकोबार बेटे या ठिकाणी हिवाळ्यात आढळून येतात. होलार्क्टिक भागात त्यांची वीण होते.

निवासस्थाने[संपादन]

ते दलदली, शेती, चिखलाणी आणि राने या ठिकाणी राहतात.

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली.