"चरखा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
#WLF
ओळ ५: ओळ ५:


[[भारत|भारतात]] [[गांधी|गांधीजींनी]] याचा प्रसार केला.याद्वारे ते सूतकताई करून त्याची वस्त्रे बनवित असत. स्वदेशी वस्तु वापरण्याकडे त्यांचा कल होता.
[[भारत|भारतात]] [[गांधी|गांधीजींनी]] याचा प्रसार केला.याद्वारे ते सूतकताई करून त्याची वस्त्रे बनवित असत. स्वदेशी वस्तु वापरण्याकडे त्यांचा कल होता.
[[File:Man using a hand loom in Pakistan.jpg|thumb|

धागा व कापड विणण्यासाठी अजूनही ग्रामीण भागात हातमाग वापरली जाते]]
==चरख्यांचे प्रकार==
==चरख्यांचे प्रकार==
* लाकडी चरखा
* लाकडी चरखा

१४:१७, २९ सप्टेंबर २०२० ची आवृत्ती

महात्मा गांधी चरख्यावर सूत काततांना
नेपाळी स्त्री चरख्यावर सूत काततांना

चरखा हे नैसर्गिक (जसे:कापूस किंवा लोकर इत्यादी) किंवा कृत्रिम वस्तुंपासून सूत कातण्याचे एक साधन आहे.याचा वापर बहुतेक आशियात ११व्या शतकाचे सुमारास सुरु झाला.हातांनी सूत कातण्याच्या पद्धतीला याने पर्याय दिला.भारतात याचा वापर तेराव्या शतकाचे सुमारास सुरू झाला.

भारतात गांधीजींनी याचा प्रसार केला.याद्वारे ते सूतकताई करून त्याची वस्त्रे बनवित असत. स्वदेशी वस्तु वापरण्याकडे त्यांचा कल होता.

धागा व कापड विणण्यासाठी अजूनही ग्रामीण भागात हातमाग वापरली जाते

चरख्यांचे प्रकार

  • लाकडी चरखा
  • दोन चक्रांचा चरखा
  • पायानी चालवायचा चरखा
  • यांत्रिक चरखा


सूत कातण्याची पद्धत

संदर्भ

बाह्य दुवे