चरखा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महात्मा गांधी चरख्यावर सूत काततांना
नेपाळी स्त्री चरख्यावर सूत काततांना


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

चरखा हे नैसर्गिक (जसे:कापूस किंवा लोकर इत्यादी) किंवा सिंथेटिक[मराठी शब्द सुचवा] वस्तुंपासून सूत कातण्याचे एक साधन आहे.याचा वापर बहुतेक आशियात ११व्या शतकाचे सुमारास सुरु झाला.हातांनी सूत कातण्याच्या पद्धतीला याने पर्याय दिला.भारतात याचा वापर तेराव्या शतकाचे सुमारास सुरू झाला.

भारतात गांधीजींनी याचा प्रसार केला.याद्वारे ते सूतकताई करून त्याची वस्त्रे बनवित असत. स्वदेशी वस्तु वापरण्याकडे त्यांचा कल होता.

चरख्यांचे प्रकार[संपादन]

  • लाकडी चरखा
  • दोन चक्रांचा चरखा
  • पायानी चालवायचा चरखा
  • यांत्रिक चरखा


सूत कातण्याची पद्धत[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]