"कोंबडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ४७: ओळ ४७:
जंत - वाढ खुंटते, बिनकवचाची अंडी
जंत - वाढ खुंटते, बिनकवचाची अंडी
उपाय्: जंताचे औषध प्रत्येक महिन्यात सतत २ ते ३ दिवस द्यावे.
उपाय्: जंताचे औषध प्रत्येक महिन्यात सतत २ ते ३ दिवस द्यावे.

'''कोंबडीच्या मांसापासून बनविले जाणारे पदार्थ :- '''


==हे सद्धा पहा ==
==हे सद्धा पहा ==

१२:५९, ६ एप्रिल २०२० ची आवृत्ती


शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: पक्षी
वर्ग: कुक्कुटाद्या
कुळ: कुक्कुटाद्य
उपकुळ: Phasianinae
जातकुळी: Gallus
जीव: G. gallus
Gallus gallus

कोंबडी (पुल्लिंग - कोंबडा) हा एक पक्षी आहे. कोंबडीची अंडी व कोंबडीच्या मांसापासून बनवले जाणारे पदार्थ लोकप्रिय आहेत. कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय.

कोंबडा

==कोंबड्यांमध्ये होणारे रोग--

रानीखेत - घरघर लागणे, श्वास घेण्यास त्रास, थरथरणे, अडखळणे, पाय व पंख टोकाशी लुळे पडणे उपाय: 'लासोटा' ही लस नाकात किंवा डोळ्यांत एक थेंब.

कॉक्सीडिओसिस - विष्टेमध्ये रक्त दिसते. देवी - तुरा व डोळे मलूल होतात उपाय: देवी रोगप्रतिबंधक लस टोचून घ्यावी

मरेक्स - पाय लुळे पडतात यावर् उपाय् नाही

गंबोरो - पातळ पांढरी हगवण जंत - वाढ खुंटते, बिनकवचाची अंडी उपाय्: जंताचे औषध प्रत्येक महिन्यात सतत २ ते ३ दिवस द्यावे.

कोंबडीच्या मांसापासून बनविले जाणारे पदार्थ :-

हे सद्धा पहा