"कॉफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ९: ओळ ९:
उत्पत्ति
उत्पत्ति
कॉफी शब्द या क्षेत्र च्या कफ़ा, इथियोपिया हुन निघाला आहे. कॉफी गडद रंगाचे पेय आहे. कॉफी ची सुरवात पंद्रहाव्या शताब्दी नंतर झाली आणि १५८२ मध्ये याला अंग्रेजी भाषा च्या डिक्शनरी मध्ये जोड़ले गेले. कॉफी ला इथियोपिया मध्ये लोक याला आधुनिक पेय च्या रूपात येथील पेय खोज म्हणतात. परंतू याला येमेन, सऊदी अरेबिआ मध्ये पाहिले गेले.
कॉफी शब्द या क्षेत्र च्या कफ़ा, इथियोपिया हुन निघाला आहे. कॉफी गडद रंगाचे पेय आहे. कॉफी ची सुरवात पंद्रहाव्या शताब्दी नंतर झाली आणि १५८२ मध्ये याला अंग्रेजी भाषा च्या डिक्शनरी मध्ये जोड़ले गेले. कॉफी ला इथियोपिया मध्ये लोक याला आधुनिक पेय च्या रूपात येथील पेय खोज म्हणतात. परंतू याला येमेन, सऊदी अरेबिआ मध्ये पाहिले गेले.
असे मानले जाते की कॉफ़ी चे रोप सर्वात पहले ६०० ईस्वी मध्ये इथियोपियाच्या कफ़ा प्रांत मध्ये शोधले गेले. एका दंतकथा अनुसार एक आळसलेल्या दुपारी हे वेगळे रोप कलड़ी नावाच्या इथियोपियाई शेळी मेंढी चारणारे एका माणसाला तेव्हा नज़रेस पडले जेव्हा त्याने अापल्या जनावरांच्या व्यवहारात अचानक जास्त हालचाली पाहिल्या. सर्व भेड़ें एकच रोपाच्या गडद लाल रंगाच्याू बीजों को चर रही थीं, जिसके बाद वे पहले से ज़्यादा ऊर्जावान और आनंदित लग रहीं थीं। कलड़ी ने स्वयं भी कुछ बीज खाकर देखे और जल्द ही उसे भी अपनी भेड़ों की तरह अपने भीतर एक ऊर्जा और शक्ति का अनुभव हुआ।
असे मानले जाते की कॉफ़ी चे रोप सर्वात पहले ६०० ईस्वी मध्ये इथियोपियाच्या कफ़ा प्रांत मध्ये शोधले गेले. एका दंतकथा अनुसार एक आळसलेल्या दुपारी हे वेगळे रोप कलड़ी नावाच्या इथियोपियाई शेळी मेंढी चारणारे एका मेंढपाळाला तेव्हा नज़रेस पडले जेव्हा त्याने अापल्या जनावरांच्या व्यवहारात अचानक जास्त हालचाली पाहिल्या. सर्व मेंढ्या एकच रोपाच्या गडद लाल रंगाच्या बीया चरत होत्या, त्या नंतर त्या पहले पेक्षा ज़ास्त ऊर्जावान आणि आनंदित वाटत होत्या. कलड़ी ने स्वतः ही काही बीया खाऊन पाहिले लगेचच त्याला ही आपल्या मेंढ्या प्रमाणेच स्वतः मध्ये एक ऊर्जा आणि शक्ति चा अनुभव आला.


कॉफी के प्रकार
कॉफी चे प्रकार


== पर्यटन स्थळे ==
== पर्यटन स्थळे ==

०६:३२, ६ एप्रिल २०२० ची आवृत्ती

कॉफी

कॉफी हे एक पेय आहे. कॉफी हे जगभर खप असलेले, तरतरी आणणारे, खास चव आणि स्वाद असलेले एक उत्तेजक पेय आहे. रुबिएसी कुलातील कॉफिया प्रजातीमध्ये असलेल्या वृक्षांच्या फळांतील बियांपासून कॉफीची भुकटी बनवितात. कॉफी वनस्पतीचे शास्त्रीय नाव कॉफिया अरॅबिका असे आहे. कॉफे पाउदर बनवण्या साठी कॉफी बीन्स रोअस्त करून बारीक करा. या जातींची लागवड जगाच्या विविध भागांत होते. कॉफी मूळची आफ्रिकेतील असून पंधराव्या शतकात ती इथिओपियातून अरबस्तानात आणली गेली. त्यानंतर मध्य आशियातील ठिकाणांहून तिचा प्रसार यूरोपात साधारणत: सोळाव्या आणि सतराव्या शतकांत झाला. याच सुमारास जावा व इतर बेटे आणि नंतर ब्राझील, जमेका, क्यूबा, मेक्सिको या उष्णकटिबंधातील प्रदेशांत तिचा प्रसार झाला.

इतिहास

ऐतिहासिक दाखल्यांनुसार अरब व्यापारी विक्रेत्यांचे तांडे वैराण, वाळवंटी भागातून लांबच्या पल्ल्यांचा प्रवास करीत असत. विशिष्ट प्रकारच्या झुडपांच्या बिया चघळत चघळत त्यांचा प्रवास घडत असे. अरब व्यापारी, उंटांनासुद्धा बियांच्या चघळण्याने तरतरी वाटत असे. त्या बियांमधील कॅफीन घटक तरतरी आणण्यास उपयुक्त ठरतो, असे कालांतराने संशोधकांनी सिद्ध केले.

भौगोलिक परिसर, हवामान, जमिनीचा पोत यानुसार कॉफीची प्रतवारी ठरते. अर्थातच त्यामुळे अतिउच्च दर्जा, उच्च दर्जा, मध्यम आणि कनिष्ठ (निकृष्ट) अशा प्रकारचे कॉफीचे पीक निर्माण होते. उत्पत्ति कॉफी शब्द या क्षेत्र च्या कफ़ा, इथियोपिया हुन निघाला आहे. कॉफी गडद रंगाचे पेय आहे. कॉफी ची सुरवात पंद्रहाव्या शताब्दी नंतर झाली आणि १५८२ मध्ये याला अंग्रेजी भाषा च्या डिक्शनरी मध्ये जोड़ले गेले. कॉफी ला इथियोपिया मध्ये लोक याला आधुनिक पेय च्या रूपात येथील पेय खोज म्हणतात. परंतू याला येमेन, सऊदी अरेबिआ मध्ये पाहिले गेले. असे मानले जाते की कॉफ़ी चे रोप सर्वात पहले ६०० ईस्वी मध्ये इथियोपियाच्या कफ़ा प्रांत मध्ये शोधले गेले. एका दंतकथा अनुसार एक आळसलेल्या दुपारी हे वेगळे रोप कलड़ी नावाच्या इथियोपियाई शेळी मेंढी चारणारे एका मेंढपाळाला तेव्हा नज़रेस पडले जेव्हा त्याने अापल्या जनावरांच्या व्यवहारात अचानक जास्त हालचाली पाहिल्या. सर्व मेंढ्या एकच रोपाच्या गडद लाल रंगाच्या बीया चरत होत्या, त्या नंतर त्या पहले पेक्षा ज़ास्त ऊर्जावान आणि आनंदित वाटत होत्या. कलड़ी ने स्वतः ही काही बीया खाऊन पाहिले व लगेचच त्याला ही आपल्या मेंढ्या प्रमाणेच स्वतः मध्ये एक ऊर्जा आणि शक्ति चा अनुभव आला.

कॉफी चे प्रकार

पर्यटन स्थळे